NGO ID: MH/00040252 Your small help
make world
better
NGO ID: MH/00040252 Your small help
make world
better
NGO ID: MH/00040252 Your small help
make world
better

अन्नदाता सुखी भव सामाजिक संस्था (रजि ) ही संस्था टाटा मेमोरीयल हॉस्पिटल, परळ येथे बाहेरगावाहून आलेल्या आणि कॅन्सर वर उपचार घेत असणाऱ्या, पेशंट्स आणि त्याचे नातेवाईक, यांना दररोज संध्याकाळी मोफत जेवण देते. हे रूग्ण व त्यांचे कुटुंबीय उपचारादरम्यान पदपथांवर पथाऱ्या पसरून राहतात. त्यांना किमान एक वेळ तरी घरी शिजवलेले, ताजे, साधे जेवण मिळावे या हेतूने जय अनिल होलमुखे या तरुणाने 2013 मध्ये या कार्याची सुरूवात केली.
आभाळाला भिडलेले अन्नधान्याचे भाव लक्षात घेता, सुमारे 150 ते 200 लोकांना रोज किमान आमटी, भात व भाजी चपाती पुरवणे हे सोपे नव्हते. जयच्या आई सविताबाई होलमुखे यांनी हे शिवधनुष्य पेलण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 14 किलो तांदळाचा भात व 6 किलो डाळीची आमटी त्या रोज घरी बनवतात. कडधान्याची उसळ व चपात्याही बनवल्या जातात. जयचे संपूर्ण कुटुंब आणि त्याच्या कामाचे महत्त्व लक्षात घेता आलेले स्वयंसेवक व मित्र यात आपला वाटा उचलतात. जेव्हा शक्य होईल तेव्हा केळी व बिस्कीटांचेही वाटप केले जाते, जे सकाळी नाश्त्यासाठी रूग्णांना उपयोगी पडते. जेवणाचे वाटप करायला संपूर्ण मुंबईतून ठरवलेल्या दिवशी स्वयंसेवक टाटा हॉस्पिटलला पोचतात. कित्येक तरूण आपला वाढदिवस अन्नदान करून साजरा करतात. अनेक कुटुंबे आपल्या जिवलगांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यात यथाशक्ती मदत करतात. तरीही दिवसेंदिवस वाढत चाललेली रूग्णांची संख्या पाहता लोक सहभागातून मिळालेल्या देणग्या पुरेशा होत नाहीत. वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत स्वीकारली जाते आणि रूग्णांपर्यंत पोचवण्यात येते.

हे कार्य लोक सहभागामधून होत आहे, संस्था केवळ निमित्त मात्र आहे अशी आमची धारणा आहे.

तरी या कार्यात खंड पडू नये म्हणून खारीचा वाटा उचलावा अशी विनंती आहे 🙏

संस्थेने केलेलं आता पर्यत कार्य

1) टाटा मेमोरीयल हॉस्पिटल येथे संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरून आलेले उपचारा साठी फुथपाठ वर राहणाऱ्या पेशंट आणि पेशंट च्या नातेवाईक यांना दररोज चे डाळ भात भाजी चपाती लाडू असं मोफत अन्नदान करण्यात येत आता पर्यंत 5 लक्ष पेक्षा जास्त पेशंट आणि त्याचा नातेवाईक यांना लाभ घेता आला

2) टाटा मेमोरियल हॉस्पिटल तसेच वाडिया हॉस्पिटल मधील लहान 0 ते 6 वयोगटातील मुलांना isomilk पावडर चे डबे देणे तसेच जाड सालीचे फळ वाटप करणे मुलांच्या इच्छा पूर्ण करने मुलांसाठी जगणे आता पर्यंत 1200 पेक्षा जास्त कॅन्सर पीडित मुलांना मदत करण्यात आली

3) टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान फुथपाठ वर राहणाऱ्या पेशंट ना दूध फीड राशन बाबतीत मदत करणे आता पर्यंत 2500 पेक्षा जास्त राशन किट वाटप करण्यात आले

4) महाराष्ट्र मध्ये कुठेही रक्ताची.प्लाझ्मा.प्लेटलेट ची आवश्यकता लागल्यास तें उपलब्ध करून देणे तसेच कुणाकडे रक्तसाठी पैसे नसल्यास त्याचे पैसे संस्थे मार्फत भरणे आता पर्यंत 8 ते 9 हजार पेशंट ना रक्ताच्या संदर्भात मदत करण्यात आली तसेच संस्थेचे अध्यक्ष जय होलमुखे यांनी स्वतः 150 च्या वर प्लेटलेट दान केले आहे टाटा हॉस्पिटल येथील कॅन्सर मुलांसाठी

5)कोल्हापूर,सांगली, चिपळूण,परांडा येथे पूर परिस्थिती मध्ये राशन किट तसेच महिलाच्या आरोग्य विषयी किट जवळपास 4000 पेक्षा जास्त कुटूंबाना वाटप करण्यात आले

6) महाराष्ट्र मधील सातारा,येथील दहिवडी.गोंदवले.पिंपोडे बू.वाठार बेघर वस्ती येथे दर वर्षी दुष्काळ ग्रस्त गावांना उन्हाळ्यात मोफत टँकर द्वारे पाणी वाटप एप्रिल मे महिना भर करेन हा उपक्रम सन 2010 पासून सुरु आहे आता पर्यंत 2000 हजार पेक्षा जास्त टँकर ने पाणी वाटप केले आहे.

7) डहाणू पालघर भीमाशंकर येथील अति दुर्गम अश्या आदिवासी पाडे वाड्या वस्त्या मधील जिल्हा प्राथमिक शाळा तील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच स्नेहभोजन चा कार्यक्रम घेणे उन्हाळ्यात चप्पल पावसाळ्यात छत्री रेनकोट हिवाळ्यात स्वेटर आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात येत आता पर्यंत 25000 पेक्षा जास्त विद्यार्थी ना याचा लाभ घेण्यात आला

8) महाराष्ट्र मधील जिल्हा प्राथमिक शाळा ना शाळेचे कौल शाळेची पाण्याची टाकी मुलांना वाठर पुरो शाळेन मध्ये

9) महाराष्ट्र भर हिवाळ्यात
टाटा हॉस्पिटल तसेच मुंबईतील इतर हॉस्पिटल आदिवासी पाडे ब्लॅंकेट वाटप आणि स्वेटर वाटप करण्यात येते आता पर्यंत 5000 पेक्षा अधिक वाटप करण्यात आले

10) गरजू होतकरू शाळकरी मुलांची शाळेची फी भरने

11) टाटा हॉस्पिटल मधील नव्याने आलेल्या पेशंट सोबत राहून त्याच्या सोबत हॉस्पिटल मध्ये फिरेन त्यांना मदत करणे आता पर्यंत 5000 अधिक पेशंट ना मदत करण्यात आली

12) झाडें लावणे.त्याच संगोपन करणे आता पर्यंत 2000 पेक्षा जास्त वृक्षरोपण तसेच संगोपण करण्यात आले

A helping hand... a duty!

About us
Annadata Sukhi Bhavan Samajik Sanstha (Regd.) is an organization that provides food to people who have come from outside the village and are suffering from cancer at Tata Memorial Hospital, Parel. Provides meals every evening to patients and their relatives undergoing treatment. These patients and their families are provided with food during the treatment. The street vendors live on the sidewalks. With the aim of providing them with a home-cooked, fresh, simple meal at least once, this project was started by a young man named Jai Anil Holmukhe in 2013.

Make Children Happier

help us now

Annadata Sukhi Bhavan Samajik Sanstha – Serving Hope Through Food

Every evening, the organization provides home-cooked, fresh, and simple meals including rice, dal, vegetables, chapatis, and sometimes bananas or biscuits, feeding 125–150 people daily. With rising food costs and an ever-growing number of patients, this noble initiative depends heavily on public donations and volunteer participation. Families, students, and well-wishers often contribute by sponsoring meals in memory of loved ones or even celebrating birthdays through acts of giving.

Why Support Annadata Sukhi Bhavan?

Direct Impact on Patients & Families – Provides daily meals to cancer patients and their relatives who otherwise struggle for food.
Community Participation – Volunteers, families, and youth actively join, making this a collective humanitarian effort.
Transparency & Purpose – Every contribution, in kind or financial, directly supports meal preparation and distribution.

We Make a Difference in Their Life

Anndatasukhibhav
Annadata Sukhi Bhavan Samajik Sanstha (Regd.), our vision is simple yet profound — to bring meaningful change to the lives of those in need. We believe that true service lies in uplifting communities, supporting vulnerable groups, and creating opportunities where none exist. Every initiative we undertake is guided by compassion, responsibility, and a commitment to social welfare. From providing food and basic necessities to supporting education and healthcare, we ensure that every action leaves a lasting impact. Hunger relief, child welfare, women empowerment, rural development, and sustainable living are at the core of our work. Through collective efforts, we don’t just address immediate challenges but also lay the foundation for long-term growth and dignity for individuals and families. We also focus on creating awareness about social issues and encouraging community participation. By involving people from different walks of life, we strengthen the spirit of togetherness and shared responsibility. With every project, we aim to touch hearts, transform lives, and build a society where no one feels left behind.

We Believe that We can Save More Lifes with you

Help Us Now
Supporting Farmers’ Welfare

Supporting Farmers’ Welfare

We work tirelessly to uplift farmers by providing guidance, resources, and support systems that ensure they can lead a stable and sustainable life.
Education for Rural Children

Education for Rural Children

By offering access to quality education and skill development, we empower children from underprivileged backgrounds to secure a brighter future.
Healthcare and Nutrition

Healthcare and Nutrition

Our initiatives focus on delivering healthcare facilities, medical camps, and nutritional support to ensure better health for rural families.
Women Empowerment

Women Empowerment

We promote self-reliance among women by encouraging vocational training, self-help groups, and employment opportunities.

Our Gallery

Anna Data Sukhi Bhav

Our Director

Help us now
  • NAME: ANNADATA SUKHI BHAV SAMAJIK SANSTHA
  • PAN : AAOAA0355M
  • Cont:7039221290
  • Email :anndatasukhibhav2024@gmail.com

Mission & Vision

Join your hand with us for a better life and future
At Anndata Sukhi Bhav Foundation, our mission is to uplift the lives of farmers and rural communities by ensuring food security, sustainable agriculture, and socio-economic empowerment. Our vision is a nation where every farmer lives with dignity, prosperity, and hope. We strive to bridge the rural-urban divide through impactful initiatives that foster self-reliance, environmental responsibility, and inclusive growth for future generations.